लहुजी शक्ती सेनेची नांदेड येथे आढावा बैठक संपन्न.

नांदेड ; प्रतिनिधी

लहुजी शक्ती सेना नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन दिनांक 17/10/2021 या रोजी श्री साई फुड्स अंड कंपनी सिडको नांदेड येथे करण्यात आले होते.

या प्रसंगी बैठकीला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.प्रदिपभाऊ वाघमारे लहुजी शक्ती सेना मुख्य मार्गदर्शक तथा प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष नांदेड,हे होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.नागोराव आंबटवार लहुजी शक्ती सेना मराठवाडा युवक अध्यक्ष,मा.प्रितमजी गवाले लहुजी शक्ती सेना मराठवाडा युवक उपाध्यक्ष,जिल्हा कमिटीतील पदाधिकारी मा.संतोष भाऊ सूर्यवंशी को.क.जिल्हाध्यक्ष मा.मारोतीभाऊ वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष मा.रविकांत पवळे जिल्हा कार्याध्यक्ष मा.रामभाऊ साबळे जिल्हा सरचिटणीस मा.माधव वाघमारे उम्रजकर जिल्हासंघटक,मा किशनराव कांबळे जिल्हा सचिव,मा.के.डी पवार युवक संपर्कप्रमुख नांदेड जिल्हा, महेंद्र भटलाडे शहराध्यक्ष यांची उपस्थिती होती.

गयाबाई डोम्पले महीला आघाडी जिल्हाध्यक्ष,यमुना वाघमारे या बैठकीमध्ये नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी,संघटनेच्या जिल्ह्यातील नवीन वाटचाली बद्दल धोरणात्मक बांधणी, देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीसंदर्भात मातंग समाजाच्या जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचा ठराव पारित करण्यात आला.

विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली प्रमुख्याने नागोराव आबंटवार,प्रीतमजी गवाले,मारोतीभाऊ वाघमारे,संतोष सुर्यवंशी,रविकांत पवळे माधव भाऊ वाघमारे,रामभाऊ साबळे,के.डी.पवार, किशन कांबळे, महेंद्र भटलाडे,यांनी लहुजी शक्ती सेवेच्या सर्वच पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या बैठकीमध्ये नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या त्यामध्ये संतोष हातवेगगळे, युवक उपाध्यक्ष नांदेड जिल्हा,तानाजी गाडेकर शोशल मिडीया प्रमुख नांदेड जिल्हा, नागोराव सुर्यवंशी को.क.तालूकाध्यक्ष मुदखेड,विजय गजले शोशल मिडीया प्रमुख लोहा.श्रावण मात्रे हाजापुर शाखा अध्यक्ष,राहुल मात्रे हाजापुर शाखा उपाध्यक्ष अशा प्रकारे निवडी करण्यात आली.

या बैठकीला भुंजग गायकवाड मुदखेड, बालाजी मेकाले नांदेड,माधव झुंजारे,गंगाधर गायकवाड,प्रशांत महाजन,विकास गाडेकर,संतोषभाऊ वाघमारे हदगाव,लक्ष्मणभाऊ वाघमारे,तामसा चंद्रकांत वाघमारे संतोषभाऊ हातवेगळे,श्रावण म्हात्रे,शिवाजी मात्रे,ज्ञानेश्वर सूर्यवंशी,संभाजी गायकवाड,सुनील गोरखवाड,गेंदाजी गायकवाड,सुनील भालेराव,पंडितभाऊ गजले,तातेराव गोमस्कर,गोविंद इंगळे, नागोराव सूर्यवंशी,विजय गजले,गजानन डांगे,मारुती गाडेकर,रवी भाई अचलखांबे,प्रकाश वाघमारे,पुजाराम काळे,दत्ता ससाने,सचिन थोटवे,सचिन वाघमारे.माऊली येळीकर याच्यासह इत्यादी उपस्थित होते.

ही बैठक यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *