महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सचिव शिवाजीराव पाटिल केंद्रे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न

शाळेतील विद्यार्थ्यांनी फळवाटप व वृक्ष लावली — शिवाजीराव पाटिल केंद्रे

कंधार ; महेंद्र बोराळे.

शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटिल केंद्रे माजी सरपंच तथा महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजीराव पाटिल केंद्रे माजी उपसभापती पं.स.कंधार तथा महात्मा फुले ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पी.डी केंद्रे मुख्याध्यापक सोनमाळ तांडा , राजु पाटिल डफडे तंटामुक्ति अध्यक्ष शेकापूर व संस्थेचे प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे, पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे , YCM विभागाचे प्रमुख ञिभुन मोरे अदिनी शाॕल श्रीफळ व पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले.


त्यावेळी शाळेतील कर्मचारी वरपडे आर.के.सर , सौ.इप्पर एस.डी मॕडम,श्रीमंगले सुर्यकांन्त सर ,पडलवार चंद्रकांन्त सर , मेडके शिवाजी सर , ठोंबरे किशन सर, लोंड अमित सर , बोराळे महेंद्रकुमार सर , केंद्रे मोहित सर, बोईवार अनिलकुमार सर , गित्ते सर , वाघमारे अमोल कनिष्ठ लिपिक , मुकेश केंद्रे सर ,केंद्रे एस.पी सर ,प्रा.सौ रत्नगोले मॕडम , प्रा.केदार ए बी ,प्रा.जायभाये डी एम , प्रा.गुट्टे सर , प्रा.नागरगोजे एम एन ,प्रा.नागरगोजे गिरिषकुमार , प्रा.विजय राठोड ,प्रा.पंकज पाटील ,प्रा.भालेराव प्रा.गोविंदराव आडे , माधव चेवले ,गणेश केंद्रे , मधुकर नागरगोजे , गणेश मुंडे , माधव कदम आदी सर्व शिक्षक ,प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन श्री वरपडे आर.के सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page