गोल्ला गोलेवार यादव समाज संघटना कंधार चे तालुका अध्यक्ष तथा शहर अध्यक्ष विजुभाऊ गोटमवाड

गोल्ला गोलेवार यादव समाज संघटना कंधार चे तालुका अध्यक्ष तथा शहर अध्यक्ष तथा सोने चांदी चे सुप्रसिद्ध व्यापारी आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री विजुभाऊ गोटमवाड यांना माजी सैनिक संघटनेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनस्वी शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *