सेवा ही संघटन उपक्रमा 220 व्या दिवशी कोविड लस घेणाऱ्या नागरिकांना बिस्किट, मिनरल वाटर, मास्क,सॅनिटायझरचे वाटप 

नांदेड; प्रतिनिधी

सेवा ही संघटन उपक्रम (2 2 0 वा दिवस)  शनिवार दि. 23 आक्टोंबर 2021 रोजी भाजप महानगर नांदेडच्या वतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली  संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे कोविड लस घेणाऱ्या नागरिकांना बिस्किट, मिनरल वाटर, मास्क,सॅनिटायझरचे वाटप  करण्यात आले आहे.

या वेळेस लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा, भाजपा नवा मोंढा मंडळ सरचिटणीस कामाजी सरोदे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *