सीताफळाच्या फेकुन देणाऱ्या बियांपासून कासव…!

कंधार या डोंगर-दर्यांत वसलेल्या तालूक्यात गावरान मेवा असलेले सीताफळ जगप्रसिद्ध आहे.जो-तो कंधारी सीताफळास खाण्याची ईच्छा व्यक्त करतो.
यंदा सिताफळाचा सिजन सुरू झाला।सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांच्या सृजनशीलतेस कल्पना सुचली अन् सिताफळाच्या बीया पासून सुंदर ।।कासव।।साकारला टाकाऊतून दिखावू आपल्या सर्वांच्या

अवलोकनार्थ सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *