कंधार : प्रतिनिधी
दि. 22 / 10/ 2021 रोजी कोवीड 19 लसीकरण मोहीम मिशन 75 तास 100 % उदिष्टे पूर्ण करण्यासाठी जि.प. प्रा . शाळा पानशेवडीच्या वतीने गावात फिरून जनजागृती करण्यात आली. मिशन कवच-कुंडल 72 तास लसीकरण मोहीमेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी येथिल शिक्षक व विध्यार्थाने केले ढोल वाजवून जागृती मुख्याध्यापिका
सौ निलीमा यंबल यांची माहिती दिली.
यावेळी सौ निलीमा यंबल मुख्याध्यापिका ,दिगंबर मरशीवने,सौ अंजली उमाटे,मुंडे दत्ता, कैलास गरूडकर, प्रजाल शिंदे, रत्नाकर केंद्रे, सर्व सह शिक्षक व अंगनवाडी सेविका मदतनीस सौ सविता मोरे,सौ सुनीता मोरे,सौ शोभा बसवंते,सौ शाहु ताटे उपस्थित होते .