नांदेड चे प्रसिद्ध विधिज्ञ अशोकराव माधवराव नेरलीकर यांचे दीर्घ आजाराने निधन

पूर्णा, प्रतिनिधी/


पूर्णे चे रहिवासी तथा नांदेड चे प्रसिद्ध विधिज्ञ अशोकराव माधवराव नेरलीकर यांचे दीर्घ आजाराने दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 69 वर्ष होते त्यांच्या मागे पत्नी,मुलगा, मुलगी असा परिवार आहे


माजी आमदार माधवराव नेर्लीकर यांचे चिरंजीव हायकोर्टाचे न्यायाधीश महेंद्र नेरलीकर, मुंबई येथील न्यायाधीश राजेश नेरलीकर,पूर्णा रिपब्लिकन सेनेचे आनंद नेरलीकर, संस्थाचालक गौतम नेरलीकर यांचे भाऊ होत.


त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे 24 ऑक्टोंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *