भव्य मोफत स्त्रीरोग आरोग्य निदान शिबीर व उपचार शिबीराचे राष्ट्रवादी युवक कॉग्रेस, कंधाच्या वतीने आयोजन

कंधार; प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने आयोजीत भव्य मोफत स्त्रीरोगनिदान शिबीराचे आयोजन मंगळवार, दि.26.10.2021 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आले असून कंधार शहरातील महिलांकरीता आरोग्यविषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी व उपचार इत्यादी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन सर्व महिला भगिनिंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राजकुमार किशनराव केकाटे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कंधार तथा संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती व सौ. अंम्रपाली राजकुमार केकाटे राष्ट्रवादी महिला काँग्रेस कंधार यांच्या वतीने करण्यात आले आाहे.

कार्यक्रमाचे स्वरूप

स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ञ

: मार्गदर्शक : डॉ. संजय ना. जवळगेकर M.B.B.S. DGO स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रज्ञ

महिला आरोग्य तपासणी

: मार्गदर्शिका डॉ. वसुधा गजानन अंबेकर M.B.B.S., DGO (Mumbai) रोगप्रतिशत जनरल फिजीशियन

दातांची सुरक्षा व घ्यावयाची काळजी

: मार्गदर्शिका डॉ. श्वेता शशिकांत दासरे B.DS दंत व मुखरोग तज्ञ शासकीय दंत महाविद्यालय, घाटी

स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ञ व लॅपरोस्कोपीक सर्जन

मार्गदर्शक डॉ. गणेश रू.चव्हाण

महिला आरोग्य तपासणी

: मार्गदर्शक

डॉ. भगवान जाधव M.B.B.S. DGO प्रतिशत जनरल फिजीशियन

महिलांची आरोग्य तपासणी

: मार्गदर्शक : डॉ. दत्तात्रय गुडमेवार वैद्यकीय अधिकारी कंधार

स्त्रियांमधील वाढत्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन उपचार व सल्ला

मार्गदर्शिका

डॉ. विद्या एकलारे M.B.B.S. DND Gen.Surgery Fellow Breast Oncosurgery

मधुमेह तपासणी

मार्गदर्शिका

डॉ. विनया दिपक भारती MBB.S.MD (D-Diabatic) स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रज्ञ

महिलांची आरोग्य तपासणी

: मार्गदर्शक : डॉ. ज्ञानेश्वर केंद्रे M.B.B.S.. DNB, Medicine.

महिलांची आरोग्य तपासणी

: मार्गदर्शक डॉ. एच. जी. गाडेकर M.B.B.S.MD, DGO स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र त जनरल फिजीशियन

महिलांची आरोग्य तपासणी

मार्गदर्शक डॉ. स्वप्नील रणदिवे MBBS, स्त्रीरोग व प्रसूति शास्त्रज्ञ जनरल फिजीशियन

नेत्ररोग तपासणी

मार्गदर्शक डॉ. सुधाकर तहाडे M.B.B.S.,D.O.M.S..D.N.B., M.C.P.S सर जे. जे. रुग्नालय, मुंबई विशेष नेत्ररोग व नेत्रशल्य चिकित्यक

तिरूपती विठ्ठलराव खाडे B.S.S..Dip. Opthometry, Nashik (नेत्र तंत्रज्ञ)

कार्यक्रम मंगळवार, दि. 26 ऑक्टोबर 2021 वेळ सकाळी 10.00 वा. स्थळ : प्रियदर्शनी नगर, कंधार ता. कंधार जि. नांदेड.

.: आयोजक :..

राजकुमार किशनराव केकाटे

शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कंधार तथा संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती 1.9822710630, 9371610259
सौ. अंम्रपाली राजकुमार केकाटे राष्ट्रवादी महिला काँग्रेस कंधार

संपर्क प्रा. रूपेश कांबळे मो. 9096837698, संतोष कागणे मो. 7499114713, रवि बोधनकर मो. 7875607778, साईनाथ

केकाटे मो. 7498617917

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *