देशभरात 100 कोटींच्यावर कोविड लसीकरण केल्या बद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन! 

कंधार 

कोरोना महासंकटात पहिली लाट,दुसर्‍या लाटेने कहर केला,तिसर्‍या लाटेची भीती होतीच. पण देशातल्या, राज्यातील, विभागीय स्तरावरील,जिल्ह्यातल्या, तालुक्याच्या,वाडी-तांडे,गाव पातळीवर आरोग्य विभागाने अनेक विभागांच्या सेवाचार्यांच्या मदतीने गेल्या जानेवारी 21 पासून प्रत्येक्ष लसीकरणास आरंभ झाला.

पाहता-पाहता दहा महिन्याच्या कालखंडात 100 कोटींचा आकाडा पार करुन इतिहास घडविला.देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब,जिल्हाधिकारी ईटनकर साहेब, तहसिलदार साहेब यांच्या पुढाकारात हे यश देशाने संपादन केले.

आपला कंधार तालूका चौथ्या क्रमांकावर आहे.लसीकरणाने विक्रमी पल्ला पार केल्या बद्दल सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या

 वतीने मन:पुर्वक आभाराभिनंदन! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *