धर्मापुरी : प्रा भगवान आमलापुरे.
येथील कै शंकरराव गुट्टे ग्रामीण कला,वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र धर्मापुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ, कवचकुंडल , कोविड – १९ लसीकरण शिबीर दि २७ आक्टो २१ रोजी राबविण्यात आले.त्यास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
शिबीर यशस्वी होण्यासाठी वर्षा नागरगोजे मँडम,एस आर इंगळे मँडम,मुंडे मँडम आणि वैभव लष्करे यांनी परिश्रम घेतले. शिबिराच्या शेवटी आपले लसीकरण करून घेतांना प्रा राहुल गायकवाड सर सोबत इतिहास विभाग प्रमुख एन एस चाटे सर दिसत आहेत.
छाया : प्रा भगवान आमलापुरे.