राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मच्याऱ्यानी पुकारलेल्यास आंदोलनास कंधार भाजपाचा पाठींबा
कंधार ;
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मच्याऱ्यानी दि. २१ ऑक्टोबर पासून पुकारलेल्या न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन राज्यभरात पुकारले आहे. कंधार येथे कर्मचार्यांनी कामबंद ठेवून पुकारलेल्या उपोषणास आज दि.२९ ऑक्टोबर रोजी कंधार भाजपा च्या वतीने पाठींबा दिला आहे.
कर्मचार्यांनी पुकारलेल्या उपोषणास राज्य शासन कुठल्याच प्रकारची दखल घेणे नाही, त्यामुळे आयाद तीस कर्मचाचानी आपले जिवन संपवले आहे. त्यामुळे राज्यभरात जवळपास सुमारे तिस कर्मचायांनी आत्महत्या करून जिवनयात्रा संपवली आहे.
आशा निगरगट्ट सरकारचा भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने निषेध करण्यात आले आहे .
यावेळी कंधार भाजपा शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश गौर , सागर डोंगरजकर आदीनी भेट घेवून चर्चा कली व आगार प्रमुखास भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले.