कंधार येथे राष्ट्रवादी कार्यालयात कै.बाबासाहेब देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण

कंधार : प्रतिनिधी

शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या कंधार येथिल संपर्क कार्यालयात
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते
कै.बाबासाहेब देशमुख यांना श्रध्दांजली  घेण्यात आला.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते
बाबासाहेब देशमुख यांचे नुकतेच नांदेड येथे निधन झाले . त्यांना आज शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली अर्पण केले. यावेळी
अर्पण करताना माजी आमदार
शंकरअण्णा धोंडगे,
दत्ताजी पवार,
दिलीपदादा धोंडगे,
संजय पाटील कराळे,
बाबूराव केंद्रे,
मनोहर पाटील भोसीकर,
शिवदास पाटील धर्मापुरीकर,
शेफिउल्ला बेग,
दत्ता कारामुंगे,
छत्रु महाराज स्वामी,
जीवनराव वडजे,
केशवराव माली पाटील,
सुभाष पाटील राहेरकर,
माधव पाटील मोरे,


राजकुमार केकाटे,
शरद पाटील भागानगरे,
भरत पाटील चिखलीकर,
शाहीर गौतम पवार,
गोपीनाथ केंद्रे,
गजानन कराळे,
स्वप्निल पांचाळ,
प्रा.रुपेश कांबळे,
तारकेश तपासे,
विशाल गायकवाड,
प्रा.पांडुरंग वाघमारे,
चंद्रकांत गऊळकर,
अनिल पाटील मोरे,
व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *