सोमठाणा व गुट्टेवाडी येथिल नागरीकांच्या भेटीगाठी घेत जिल्हा काँग्रेस कमेटी सरचिटणी संजय भोसीकर यांनी साधला संवाद

कंधार

सोमठाणा व गुट्टेवाडी तालुका कंधार येथील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन लवकरच त्या सोडवण्याचे आश्वासन जिल्हा काँग्रेस कमेटी सरचिटणी संजय भोसीकर यांनी आज शनिवार दि 30 ऑक्टोबर रोजी गावकर्यांना दिले

आगामी निवड्णूका लक्षात घेवून सवेच कार्यकर्ते मतदार संघाचा दौरा करत आहेत.
संवाद साधताना नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,सोबत बहादरपुरा चे उपसरपंच हणमंतराव पाटील पेठकर,कृष्णाभाऊ भोसीकर, किसन महाराज चोंडे,पांडुरंग पाटील देठनेकर, यावेळी गावातील गुट्टेवाडी चे सरपंच प्रतिनिधी केशवराव गुट्टे,उपसरपंच गंगाराम वाघमारे, सोमठान चे भानुदास मामा केंद्रे माजी सरपंच,गोविंदराव गुट्टे आदि सह गावातील नागरिक महिला भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *