संभाजी ब्रिगेड,नितीन बालाजी पाटील कोकाटे तालुकाध्यक्ष, कंधार यांच्या वतीने दिपावली निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा..!

दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा
|| शुभ दिपावली ||
१नोव्हेंबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!!

१.नोव्हेंबर २०२१ वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !

२नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

3 नोव्हेंबर.२०२१ नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

४ नोव्हेंबर. २०२१लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

५ नोव्हेंबर. २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

६ नोव्हेंबर. २०२१ भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !

ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटिची जाओ..
|| शुभ दीपावली ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *