लसीकरणादरम्यान नियंत्रण अधिकारी यांची भेट

नांदेड – मिशन कवच कुंडल अंतर्गत जवळा दे.  येथे  लसीकरण टप्पा क्र-२ सुरू असतांना लोहा गटविकास अधिकारी वाव्हळे,  गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के  व  विस्तार अधिकारी ( पंचायत) म्हेत्रे, देशपांडे,  केंद्रप्रमुख अमीन पठाण, विषयतज्ज्ञ कस्तुरे यांनी भेट दिली. यावेळी  सरपंच शिखरे, ग्रामसेवक अंबुलगेकर, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., बीएलओ संतोष घटकार, आनंद गोडबोले, मारोती चक्रधर अंगणवाडी कार्यकर्ती इंदिरा पांचाळ, सुलोचना गच्चे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *