लसाकम नांदेड परीवारातर्फे विमलबाई हुलाजी बोईवार यांना विनम्र अभिवादन

नांदेड ;


प्राचार्य बाबुराव पवित्रे सरांच्या सासूबाई श्रीमती विमलबाई हुलाजी बोईवार यांना विनम्र अभिवादन….
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ”लसाकम”चे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य बाबुराव पवित्रे सरांच्या सासुबाई श्रीमती विमलबाई हुलाजी बोईवार यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. बोईवार परिवारांचे सांत्वन करताना क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ”लसाकम”चे कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी प्राचार्य बाबुराव पवित्रे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे,”लसाकम”चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले, सरचिटणीस डॉ. अशोक झुंजारे,कोषाध्यक्ष शंकर नामवाडे,पांडुरंग सूर्यवंशी,दिलीप वाघमारे,सखाराम गजले,बालाजी गुंडले,उत्तम बाभळे,दिगंबर वाघमारे, उदय देवकांबळे,शिवाजी मोरे आणि बळीराम कांबळे आदींची उपस्थिती होती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *