आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांची दिवाळी निमित्य मतदार संघात भेट

कंधार ; प्रतिनिधी

लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे दिवाळी निमित्त मतदार संघात सर्वच आमचे कुंटूंब समक आमदार शिंदे हे मतदार संघातील कुटुंबातील सदस्य व कार्यकर्त्यांना भेट देत आहेत

त्याचाच एक भाग म्हणून मतदारांना शुभेच्छा भेट देण्यासाठी  गाठीभेटी घेण्यासाठी फुलवळ सर्कल मध्ये  विक्रांत दादा शिंदे यांनी आज दि४ नोव्हेबर रोजी  भेट दिली.

यावेळी त्यांचा फुलवळ चे माजी सरपंच  बालाजी भुजंगा देवकांबळे ग्रामपंचायत सदस्य फुलवळ यांच्या मार्गदर्शना खाली टोपी दस्ती हार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी  धोंडीबा बोरगावे. गुलाब हेमला जाधव राहणार पानशेवडी देवला तांडा , वसंत दादा मंगनाळे , अशोक बोधगिरे ,  सामाजिक कार्यकर्ते उद्धव भुजंगा देवकांबळे , सामाजिक कार्यकर्ते हरिदास बसवंते , सचिन दिगंबर बसवंते , नवनाथ दादा बनसोडे , दयानंद देवकांबळे , शादुल शेख पत्रकार , पत्रकार होनाजी शेळगावे , शंकर बसवंते  ,चेतक बसवंते इतर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *