नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे यांचे वाढदिवसा निमित्य अभिष्टचिंतन

कंधार :

कंधार नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा नगरसेवक शहाजी राजे नळगे,लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, हानमंत नागरगोजे सर व तानाजी कुट्टे सर आदिची यावेळी उपस्थिती होती. कंधार येथे ठिकठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आल व नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *