एकनाथ दादा पवार यांनी लोहा येथे दिवाळी निमित्त गजानन सावकार सूर्यवंशी यांची घेतली भेट

लोहा:

एकनाथ दादा पवार यांनी आज शुक्रवार दि.५ नोव्हेबर रोजी लोहा येथे दिवाळी निमित्त गजानन सावकार सूर्यवंशी यांना भेटून दिवाळी निमित्य शुभेच्छा दिल्या .

यावेळी सोबत बालाजी परदेशी दिगंबर डिकले, उत्तम चव्हाण व इतर मंडळी उपस्थित होती.

दरम्यान
गोंधणी तांडा येथे जात असताना दादाची धावती भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *