दीपावली निमित्त माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या वतीने कंधार येथे स्नेहमिलन कार्यक्रम

कंधार

दीपावली निमित्त माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या वतीने कंधार येथे स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात शुभेच्छा देताना माजी आमदार ईश्वरराराव भोसीकर , नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते बब्बर मोहमद साहेब, नगरसेवक मन्नानभाई चौधरी, कृष्णाभाऊ भोसीकर,हमीदोदिन मौलीसाब, हामिदभाई सुलेमान,

नगरसेवक मगदूम कुरेशी, महमूद खान पठाण,रहमतुल्ला खान साब,मारोती पाटील लाडेकर, मैनु पठाण, शेरू भाई, शेख अजमुद्दिन, काजम पटेल,इस्माईल भाई, दस्तगीर भाई,अमीर पठाण, शेख दस्तगीर मिस्त्री,बाबुभाई, नागेश पवार, शेख खैसर,शेख शफीभाई, शेख याकूब, ईमरान पठान आदि सह कंधार शहरातील नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *