कंधार :
ओबीसी जागर अभियान निमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जागर रथ यात्रेचे स्वागत भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने करण्यात आले.
यावेळी भाजप ओबीसी मोर्चा चे प्रदेश सरचिटनीस माधव आण्णा साठे तालुका अध्यक्ष भगवान राठोड ,तालुका सरचिटणीस किशनराव डफडे शहर ,अध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर ,शहर सरचिटणीस मधुकर डांगे, चेतन केंद्रे ,भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे ,संभाजी घुगे,कैलास नवघरे ,सोशल मिडिया तालुका अध्यक्ष अँड सागर डोंगरजकर, शहर उपाध्यक्ष महेश मोरे,सदाशिव नाईकवाडे,सतिश कांबळे उपस्थित होते.