बालाजी देवकांबळे यांच्या कडून काँग्रेस पक्षाचे युवानेते बहादरपुरा ग्रामपंचायतचे पक्षप्रमुख सचिन पेटकर यांचा सत्कार

कंधार

काँग्रेस पक्षाचे युवानेते बहादरपुरा ग्रामपंचायतचे पक्षप्रमुख सचिन तानाजी पाटील पेटकर यांच्या संपर्क कार्यालय वाढदिवसा निमित्त शाल , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात .

यावेळी फुलवळचे तंटामुक्ती अध्यक्ष डी टी पाटील मंगनाळे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य बालाजी भुजंगा देवकांबळे फुलवळ , राहुल पाटील पेटकर बहादरपुरा , भीमराव वाघमारे लाईन मेन बहादरपुरा या सर्वांनी सत्कार करुण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *