नांदेड; प्रतिनिधी
प्रशासन अधिकारी शिक्षण संचालक आयुक्त कार्यालय पुणे तथा अर्थ व वित्त शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे राजेश शिंदे साहेब यांचा नांदेड येथे आगमन प्रित्यर्थ शंकर कनिष्ठ महाविद्यालय कौठा येथे सत्कार करण्यात आला.
दिपाली च्या शुभेच्छा व नांदेड येथे आगमनाप्रीत्यर्थ शंकर कनिष्ठ महाविद्यालय कौठा येथे सत्कार कार्यक्रमास श्री . दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब,प्रा. आदरणीय श्री. मुकुंद बोकारे सर, आदरणीय प्राचार्य श्री. मोतीभाऊ केंद्रे सर,आदरणीय प्राचार्य श्री. गोविंद मेथे सर आदी सह मान्यवरांची उपस्थिती होती.