स्नेही जनांचे आभार न ऋणात राहूनच ह्रदयच देतोय आंदण स्वरुपात…..गोपाळसुत दत्तात्रय एमेकर 

कंधार

                       

 नांदेड येथील हाॅटेल सीटी प्राईट या हाॅटेल मध्ये वीर सैनिक ग्रुप नांदेडच्या वतीने भारतीय शूर जवानांना सहकार्य करणाऱ्यां डाॅक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, कलावंत यांचा दीपावलीच्या औचित्याने ह्रदय सत्कार आयोजित केला होता.या कार्यक्रमास मन्याड खोर्‍यातील स्फूर्तिदायक उपक्रमास विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.त्यामुळे माझा मोबाईल कांही वेळ बंद करावा लागला.

ज्या स्नेहीजणांना माझ्या मोबाईलवर सदिच्छा देता आल्या नाहीत त्या बद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करुन…माझ्या ४९ व्या वाढदिवसा निमित्त सदिच्छांचा अक्षशः वर्षांव झाला.त्यात माझ्या आनंदी मन चिंब-चिंब भिजले…!

सोशल मिडिया,प्रत्यक्ष, मोबाईलने व मॅसेंजरवर सदिच्छा शतकोटीत दिल्याबद्दल….माझे ह्रदयच आंदण म्हणून! 

गोपाळसुत 

दत्तात्रय एमेकर 

क्रांतिभुवन बहाद्दरपुरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *