नांदेड येथे विर सैनिक ग्रूप नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर, मेडीकल ,पोलिस प्रशासन , तहसिल प्रशासन सेवेतील योध्दाचा सत्कार ; बालाजी चुकलवाड यांची माहिती

नांदेड येथे विर सैनिक गुरुप नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर, मेडीकल पोलिस प्रशासन तहसील प्रशासन सेवेतील योध्दाचा सत्कार ; बालाजी चुकलवाड यांची माहिती

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड येथे विर सैनिक गुरुप नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर, मेडीकल पोलिस प्रशासन तहसील प्रशासन आशा अनेक क्षेत्रातुन आजी माजी सैनिकांना व त्यांच्या परिवाराला मदत करत आसतात आशा सर्वांनाच सत्कार करण्यात आला असल्याची माहिती माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे ऐस पी श्री शेवाळे साहेब आणि समाजसेविका राजेश्रीताई हेंमत पाटील यांच्या सह जिल्हयातील पञकार , निमंत्रित डॉक्टर, आजी माजी सैनिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *