माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या वतीने कंधार येथे दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम

कंधार

काँग्रेस पक्षाचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या वतीने कंधार येथे आज सोमवार दि.८ नोव्हेबर रोजी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर व सामाजीक कार्यकर्त्यां तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षाताई भोसीकर ,हमीदोदिन मौलीसाब, कृष्णाभाऊ भोसीकर,बहाद्दरपुरा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ गोदावरीबाई गायकवाड उपसरपंच हणमंतराव पाटील पेटकर,भगवान महाराज स्वामी,गंगाधर महाराज स्वामी, माकन चन्नवार,शाम पाटील पेटकर, भिमराव कदम, विजय गायकवाड, गेंदाजी गायकवाड, घोडजकर व महिला भगिनी ची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *