श
कंधार
श्री.श्री.श्री १०८ ष. ब्र. सद्गुरु सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर यांचे फुलवळ
नगरिमध्ये आगमन झाले असता फुलवळ नगरीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री बालाजी भुजंगा देवकांबळे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. अनिता बालाजी देवकांबळे व सामाजिक कार्यकर्ते श्री उद्धव भुजंगा देवकांबळे यांनी महाराजांचे पुष्पहार घालून स्वागत केले व दर्शन घेतले.
त्याच वेळी गावातील अनेक नागरिक व महिला उपस्थित होते.