कंधार ; प्रतिनिधी
कर्नाटक राज्याचे कॅबिनेट पशुसंर्वधन मंत्री ना. प्रभू चव्हाण यांचा दि 9 नोव्हेबर रोजी कंधार येथे उपस्थित बंजारा बांधवाच्या वतीने भेट घेऊन सत्कार करण्यात आला .
भारतातील सर्वप्रथमच बंजारा वेषभुषा परिधान करून ( पगडी, फेटा , धोती, जोडा आसा बंजारा परंपरेनुसार वस्त्र घालून मंत्रीपदाची शपत घेऊन तमाम कर्नाटक राज्य तथा भारतातील गोर बंजारा समाजचे वेशभुषेचे कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते.
कर्नाटक राज्यातील औराद तालुक्याचे आमदार आणि तमाम बंजारा समाजाचे गोर कुळ भुषण, गोर समाज बांधनाचे बुलंद आवाज , गोर बंजारा समाजेरो चमकता तेजस्वी हिरा ( लाल )
तथा कर्नाटक राज्याचे कॅबिनेट पशुसंर्वधन मंत्री ना. प्रभू चव्हाण यांची
दि 9 नोव्हेबर रोजी कंधार येथे उपस्थित बंजारा बांधवाच्या वतीने भेट घेऊन सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी देविदासभाऊ राठोड, बंजारा क्रांतीदल , पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, रोजगार सेवक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सुरेश राठोड, सुंदरसिंग जाधव, प्रदेश उपाध्यक्ष बंजारा क्रांती दल, पंडीत देवकांबळे सुभापती, भिमराव जयभाये उपसभापती माजी ग्राप सदस्य रमेश जाधव,
आदी उपस्थित होते.