नांदेड
बहुजन भारत पार्टीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना त्रिपुरा घटनेतील घडलेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी व तेथील मुस्लिम बांधवांना संरक्षण देण्यासाठी समाजकंटकावर ज्यांनी अन्याय अत्याचार केला आहे अशा गुन्हेगारावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन भारत पार्टीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना निवेदन देण्यात आले
त