फुलवळ ग्रा.प. कार्यालय येथे पंडीत जवाहरलाल नेहरु व लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्य अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

फुलवळ ग्रा.प. कार्यालय येथे पंडीत जवाहरलाल नेहरु व लहुजी साळवे यांची जयंती निमित्य अभिवादन कार्यक्रम आज दि.१४ नोव्हेबर रोजी घेण्यात आला.

या कार्यक्रमात लोकमत प्रतिनीधी मधुकर डांगे , माजी सरपंच बालाजी देवकांबळे सह केद्रिय मु.अ.बालाजी केंद्रे,ग्रा.प.सदस्य प्रविण मंगनाळे,श्रीकांत मंगनाळे,कामण मंगनाळे,सुर्यकांत गोणारे,प्रा.भगवान आमलापुरे,केदार देवकांबळे,शेख ऊस्मान मामु आदी सह गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *