संजय भोसीकर यांच्या हस्ते चिमुकल्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप ; आश्रम शाळा नेहरू नगर लिम्बोटी ता. लोहा येथे बालदिन साजरा

लोहा; प्रतिनिधी

भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बाल दिनानिमित् आश्रम शाळा नेहरू नगर लिम्बोटी ता. लोहा येथे आज दि 14 नोव्हेबर रोजी अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेस  सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या हस्ते चिमुकल्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी मु. अ. अशोक सापनर,मु.अ. तानाजी मारकवाड, शाळेतील शिक्षक शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थि उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *