लहुजी साळवे जयंती निमित्त लसाकम जिल्हा शाखेच्या वतीने अभिवादन

नांदेड

क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ अर्थात “लसाकम” जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने लहुजी साळवे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

लहुजी साळवे यांना जयंतीनिमित्त शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व साविञीबाई फुले यांच्या पुतळ्या समोर “लसाकम” तर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी गंगाधरराव सोनटक्के , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे , मराठवाडा उपाध्यक्ष मल्हाराव तोटरे , जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले, सचिव डॉ. अशोक झुंजारे, साहित्यीक बळी अंबुलगेकर,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सुधाकर थडके,सरचिटणीस प्रल्हाद राठोड,संघटक गुलचंद दासरे, लसाकमचे जिल्हा उपाध्यक्ष उदय देवकांबळे, दिलीप वाघमारे, उत्तम बाबळे, दिगंबर वाघमारे, कोरबड सर तसेच आर. डी.गायकवाड आदींची उपस्थिती यावेळी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *