काँग्रेस महिला कंधार च्या वतीने बालदिना निमित्त लहान मुलाना शालेय साहित्य फळ व गुलाबाचे फुल देऊन कंधार येथे साजरा केला

कंधार ;

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी कंधार तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आले.

कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन दरवेळी केले जाते .त्याचाच भाग म्हणून काँग्रेस महिला कमीटीच च्या सौ. आशा पी. गायकवाड यांनी बालदिना निमित्त लहान मुलाना शालेय साहित्य फळ व गुलाबाचे फुल देऊन कंधार येथे साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *