कुंचलांजिली ; श्रध्देय बाळासाहेब ठाकरे

अख्या महाराष्ट्रीयन व विश्वातील जनतेवर आपल्या वाणीतून ॥गारुड॥घालणारे अद्भुत व्यक्तिमत्व…..खुर्चीच्या मोहपाशात नअडकणारे एकमेव व्यक्तिमत्व….व्यंग्यचित्रातून समाज मन प्रकट करणारे व्यक्तियत्व…..देशद्रोहींच्या उरात धडकी भरविणारे ….परिणामाची तमा न बाळगणारे र्निभिड व्यक्तित्व!!!आपल्यातून गेले.तृतीय पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन॥जय महाराष्ट्र! जय महाराष्ट्र!! जय महाराष्ट्र!!!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *