माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीत कंधार येथे मनसे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कंधार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कंधार माजी तालुकाध्यक्ष कृष्णा वरपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सोमवार दि. 22 नोव्हेबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला

यावेळी पदाधिकारी निवड करण्यात आली

यावेळी मा.आ.शंकर अण्णां धोंडगे,रा.कि.से. प्रदेश सरचिटणीस मनोहर पा भोसीकर, रा.वि.काॅ जिल्हा उपाध्यक्ष गजानन पा. क-हाळे, रा.वि.काॅ तालुकाध्यक्ष संभाजी पा. मोरे, शहराध्यक्ष तारकेश तपासे, तालुकाध्यक्ष स्वप्निल पांचाळ, बालाजी पाटील मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *