कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द विषबाधा प्रकरणी चौथ्या दिवशीही रुग्णांची आवक ग्रामिण जाणालयात चालू च असुन आज बुधवार दि. 24 नोव्हेबर रोजी संभाजी ब्रिगेड कंधार तालुका अध्यक्ष नितीन कोकाटे व दिग्रस येथिल सामाजिक कार्यकर्ते मारोती गवळे यांनी भेट दिली व आढावा घेतला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर यांनी सदरील प्रकरण योग्य पणे हाताळून रुग्णावर उपचार केले .
जवळपास आतापर्यंत दीडशे ते दोनशे रुग्णांनी उपचार घेतला आहे .परंतु आज दिनांक 24 नोव्हेबर रोजी नव्याने पंचवीस रुग्ण दाखल झाले आहेत.
सामाजीक कायकर्ते मारोती गवळे दिग्रस (बु.)यांनी अल्प उपहार दिला वाहणाची व्यवस्था केली.
यावेळी मानिक ठवळे. किरण वडजे दत्ता महाराज गिरी, श्रीकांत कल्याणकर