खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते माळाकोळी येथे खुल्या टेनिस स्पर्धेचे उदघाटन

लोहा : प्रतिनिधी

माळाकोळी येथे आज दि.२५ नोव्हेबर रोजी येथिल मैदानावर उतरून खुल्या टेनिस बॉल स्पर्धेचे उदघाटन नांदेड जिल्हयाचे लोकप्रिय दंबग खासदार प्रतापराव पाटील चिखलिकर यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी सोबत भाजपा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार ,लोहा पंचायत समिती उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, विद्यमान नगरसेवक दत्ता वाले, नगरसेवक भास्कर पाटील पवार पंचायत समीती लोहा माजी उपसभापती रोहित पाटील मित्र मंडळाचे प्रवक्ते प्रल्हाद उमाटे युवा तालुकाप्रमुख भाजपा बंडू वडजे मार्केट कमिटी संचालक अंकुशराव पाटील कदम ,साहेबराव काळे सुभाष भालेराव चंद्रमुनी मस्के वैजेनाथ पवार बाळु पाटील बाबर सरपंच बाजिराव पाटील भानुदास पाटील पवार बाळु पाटील पवार गणपत तिडके नाना तिडके क्रष्णा केंद्रे राठोड *प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *