सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेची मोहिजा परांडा येथे सुरुवात

कंधार ;


कंधार तालुक्यातील मोहिजा परांडा येथे आज गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी टेनिस बॉल सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे सुरुवात करण्यात आली. प्रथम पारितोषीक सुमारे ११ हजाराचे ठेवण्यात आले आहे.

मोहिजा परांडा नगरीचे सरपंच तानाजी पाटील वळसंगे ,हटक्याळ सरपंच गणपतराव सोनकांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले ,

यावेळी नागनाथ नाथ राव मोहजकर , लक्ष्मण श्रीराम बादवाड, चेरमन राजीव पंडितराव कदम तसेच गावातील तरुण मंडळी उपस्थित होते .

One thought on “सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेची मोहिजा परांडा येथे सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page