काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांचा भेटी व संवाद सभाना मुंडेवाडी येथे प्रतिसाद


आज मुंडेवाडी ता. कंधार येथील नागरिकांची भेट घेऊन गावच्या वतीने सत्कार स्वीकारुन अडीअडचणी बाबत चर्चा करत संवाद साधताना जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांना भरभरून गावकरी प्रतिसाद देत आहेत.

यावेळी सरपंच सतीश देवकते,कृष्णाभाऊ भोसीकर, यावेळी उपसरपंच हणमंत केंद्रे, धौंडोपन्त मुंडे, जीवन मुंडे प्राध्यापक पांडुरंग मुंडे सर, राजू मुंडे, अरविंद मुंडे आदी सह गावातील मोठ्या संखेणे उपस्थित जेष्ठ नागरीक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *