कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण च्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

कंधार ; प्रतिनिधी

हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापण दिना निमित्ताने गेल्या तिन वर्षापासुन कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण च्या वतिने पत्रकारांना पुरस्कार देवुन गौरव केल्या जातो. यावर्षीच्या पुरस्कार निवडीसाठी जिल्ह्यातील परकारांनी आपले प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन हिंदवी बाणा व कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण च्या वतिने करण्यात आले आहे.

पुर्वी हा पुरस्कार नांदेड-लोहा-कंधार-मुखेड या तिनच तालुक्या पुरता मर्यादित होता..यावर्षी पासुन पुरस्कार व्यापक स्वरूपाचा केला असुन नांदेड जिल्ह्यातील नांदेड,हदगाव,हिमायतनगर,किनवट,माहुर,उमरी,
मुदखेड,भोकर,आर्धापुर,धर्माबाद,बिलोली,नायगाव,देगलुर,मुखेड,कंधार,लोहा या 16 तालुक्यात प्रत्येकी एका पत्रकारास पुरस्कार देवुन गौरव करण्याचा निर्णय प्रतिष्ठाणच्या वतिने घेतला आहे.

तरी वरील तालुक्यातील पत्रकार बांधवांनी आपला प्रस्ताव व बातमीचे कात्रण खालील whatsApp नंबरवर पाठवावे..
संपर्क
संपादक माधव भालेराव-

9420312242

मिर्जा जमीर बेग –
99759 67900

दिगबंर वाघामारे –
9860809894

मोहमद सिंकदर –
9960434659

( सर्व whatsApp नंबर आहेत)

सर्व अधिकार निवड समितीने राखुन ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *