भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान आहे. आपल्या देशाची अखंडता आणि राष्ट्रीय एकता अबाधित ठेवणाऱ्या संविधानाच्या रक्षणासाठी या मूल्यांचा अंगीकार करण्याचा निश्चय करूया..!
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, दिनांक २६/११/२०२१ रोजी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला..!
यावेळी,
एस. जे. रणभीरकर, व्ही. बी.आडे, ए. एम. झंपलवाड, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, संजय पाटील, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, श्रीमती. सुजाता पोहरे, ओमशिवा चिंचोलकर, विनोद पाचंगे, अमित कांबळे, दिगंबर पोतुलवार, शंकर होनवडजकर, अमोल वाकडे, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, जोगिंदर बुकतरे, यांची उपस्थिती होती..!
– सोनू दरेगावकर, नांदेड..!
दिनांक: २६/११/२०२१