कंधार
कंधार येथे गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण चालू असून विलीनीकरण करणे अशी मागणी कर्मचाऱ्याकडून राज्यभर होत आहे . माजी जिल्हा परीषद सदस्य डॉ .पुरुषोत्तम धोंडगे यांनी शुक्रवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कंधार येथे उपोषणास भेट देऊन पाहणी केली आहे .
भाऊ चा डबा उपक्रम हा त्या ठिकाणी चालू केला . विलीनीकरण झाले पाहिजे असे मत यावेळी त्यांनी मांडले