कंधार ; प्रतिनिधी
३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त प्रियदर्शनी मुलींचे माध्यमिक विद्यालय कंधार येथे अपंग विद्यार्थिनींचा सत्कार करून शालेय साहित्य देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर, प्राचार्य सौ राजश्री शिंदे,कृष्णाभाऊ भोसीकर, किरण बडवणे,मोहन तपासे,व पालक यांची उपस्थिती होती.