नांदेड आगारातील वाहक दिलीप वीर यांचा आंदोलना दरम्यान मृत्यू

नांदेड

एस टी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करण्यात यावे या करीता अंदोलन सुरू आहे .
सरकार दबावतंत्राचा वापर करत आसुन अनेक कर्मचारींना निलंबित करण्यात आले आहे
नांदेड आगारातील वाहक दिलीप वीर यांना निलंबित करण्यात येईल म्हणुन प्रचंड तणाव निर्माण झाला होता
त्या मध्ये च काल त्याचे दुर्दैव निधन झाले.

एस टी बस स्टॅन्ड वर पार्थिव शरीर अंत्यदर्शना साठी घेऊन जाण्यास पोलीस मज्जाव करत होते ‘ तरीही पण पार्थिव शरीर बस स्थानकावर अंत्यदर्शन करण्या साठी नेण्यात आले.

सरकारचे मंत्री अधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करावा व कुंटुबीयाना पन्नास लक्ष रू मदत व नौकरी देण्यात यावी आशी मागणी केली .

या वेळेस सोबत अशोक पाटील धनेगावकर अॅड दिलीप ठाकूर , मारोती वाघ , कुणाल गजभारे , कराळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *