नांदेड
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपध्यक्ष तथा आमदार अमरनाथ राजूरकर यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी किशोर स्वामी तर उपमहापौर पदी अब्दुल गफार यांची निवड झाल्या बदल सत्कार केला.
त्यावेळी सरचिटणीस संजय लहानकर, विजय देवडे, सुरेश हाटकर आदी कांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.