या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. तक्षशिला बाळासाहेब पवार ( पवार हॉस्पिटल कंधार ) यांनी फेस ऑफ आंबेडकरी मोव्हमेन्ट (FAM) द्वारे शिक्षण व आरोग्य यांचे महत्त्व तळागाळात पोचण्यासाठी हे शिबीर राबविले जात आहे. तरी सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती या शिबिराचे आयोजक डॉ. तक्षशिला बाळासाहेब पवार यांनी केले.