आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

अहमदपुर : ( प्रा भगवान अमलापुरे )

आज आपल्या प्रभागतील भागणुरे घर ते महामुनी घर शिवाजी नगर पारंडे पाटील घर या ठिकाणी च्या रस्त्याचे कामाचे उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील साहेब याच हस्ते उद्घाटन झाले

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष शिवानंद हेगणे शिवाजीराव देशमुख माधवराव जाधव जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक बालाजी पाटील आगलावे रवी महाजन दीपक शिंगाडे अरसुडे बाबाराव शेख चाचा दिपक चोधरी महिला जिल्हा अध्यक्ष मिनाक्षी शिंगाडे डॉ फुजेल जहागीरदार अभय मिरकले डी के जाधव अमित जाधव गोपीकिसन भाराडीया जावेद बागवन जगदीश वाघमारे संदीप शिंदे अमोल भागणुरे राहुल भागणुरे विकास बोबडे वेजेनाथ चोधरी व प्रभागतील महिला व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *