भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी शेकापूर येथील महात्मा फुले विद्यालयात विनंम्र अभिवादन

कंधार ; महेंद्र बोराळे


भारतरत्न, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्यालयात विनंम्र अभिवादन करण्यात आले.


यावेळी संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा परीषद सदस्य तथा माजी उपसभापती मा. संभाजीराव पाटील केंद्रे व संस्थेचे सचिव व शेकापूर नगरीचे मा.सरपंच मा.शिवाजीराव पाटील केंद्रे , प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे व पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे यांनी भारतरत्न, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार घालुन विनंम्र आभिवादन करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपस्थीत माजी सांस्कृतिक विभाग प्रमुख व्यंकटराव पुरमवार सर ,मोहीत केंद्रे सर, प्राध्यापक अरूण केदार ,प्रा.देविदास जायभाये , सौ.सुनिता इप्पर मँडम , प्रा.स्वाती रत्नगोले , एम.एम.शेख सर ,पडलवार चंद्रकांत सर ,किशन ठोंबरे सर,अमित लोंड सर , महेंद्र बोराळे सर , श्रीमंगले सुर्यकांत सर ,प्रा.भारतलाल सुर्यवंशी ,प्रा.गिरीश नागरगोजे ,प्रा.गोविंदराव आडे ,

प्रा.मोतिराम नागरगोजे ,मेंडके शिवाजी सर , अनिल बोईवार सर ,प्रा.विजया राठोड ,प्रा.हाणमंतराव भालेराव ,पञकार एस.पी.केंद्रे ,लिपीक बालाजी केंद्रे ,लिपीक संभू वाघमारे अदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *