भारतीय बौद्ध महासभा कंधार च्या वतीने 65 वा महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतीय बौद्ध महासभा कंधार च्या वतीने 65 वा महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय बौद्ध महासभा कंधार च्या वतीने 65 वा महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या ला अभिवादन करण्यात आले .

यावेळीओमान इंजिनीयर प्रदीप माणिकराव ढवळे यांनी आंबेडकर मशीन च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कार्याचे अनुभव मांडले.

त्या वेळी भारतीय बौद्ध महासभा कंधार चे अध्यक्ष विलास लक्ष्‍मणराव कांबळे, कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे, सरचिटणीस एन.एन.कांबळे, पर्यटन सचिव सुधाकर सोनकांबळे,

शहराध्यक्ष निलेश अशोकराव गायकवाड ,नाना गायकवाड ,माजी नगराध्यक्ष दगडुभाऊ सोनकांबळे,माजी उपनगराध्यक्ष सुधाकर कांबळे नगरसेवक डॉ.बडवणे, आर.एन.गायकवाड ,पत्रकार प्रल्हाद आगबोट,उत्तम चव्हान,माधव कांबळे पत्रकार,राजेश्वर कांबळे.व कंधार येथिल नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थिती होती.

दरम्यान कंधार शहरात विविध सामाजिक संघटनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कार्यालयात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *