सशस्र सैना ध्वज दिना निमीता ने जिल्हातील विरमात ‘ विरपिता ‘ विरपत्नी ‘ व शिक्षणात गुणवंत पाल्यांचा नियोजन भवन नांदेड येथे सत्कार संपन्न

नांदेड ;

दि.07/12 / 202 l रोजी नियोजन भवन नांदेड येथे जिल्हा सैनिक कल्यान विभागा तर्फे दर वर्षा प्रमाने यंदापन सशस्र सैना ध्वज दिना निमीता ने जिल्हातील विरमात ‘ विरपिता ‘ विरपत्नी ‘ व शिक्षणात गुणवंत पाल्यांना . शाल पुष्पगुच्छ व सम्मान पत्र देऊन व तिन्ही सैन्यातील वयो वृध माजी सैनिकांचा मा . जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यान आला

     माजी सैनिकातुन

सध्य चर्चेत आसलेले श्री राजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमीचे संस्थापक तथा अध्यक्ष आणि २०२१ मधील माजी सैनिकातील रत्न
कोरोना मध्ये मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या व किसानांच्या गरिब ‘हुशार मुला ‘ मुलींना (विनामुल्य ) कोणताही मोबदला न घेता एक वर्षे पूर्ण प्रशिक्षण देण्याचे नेक ‘ सामाजीक काम करणाऱ्या रत्ना ला महात्मा फुले
शिक्षक परिषद महाराष्ट्र
राज्य यांच्या कडून
॥राष्ट्रीय संरक्षण रत्न ॥
देऊन सन्मानीत करण्यात आले ।

  हा सन्मान आजी व माजी सैनिकासाठी आभिमानाची व गौरवास्पद भुषणावह बाबआहे .
म्हणुन मी कंधार येथील माजी सैनिक श्री वाघमारे पि व्हि (पोचीराम ) ने श्री ज्ञानेश्वर पाटील डुमने पाळेकर यांनी केलेल्या योगदानाचा योग्य सन्मान ' व्हावा ह्या उध्ये शाने मी त्यांचा गौरव ' सत्कार करण्यासाठी यांच्याकडे वेळ मागीतला आसता त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन सत्कारासाठी वेळ देण्याचे मान्य केले . 

त्या बद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो
विशेष म्हणजे त्यांनी मला सत्कारासाठी कंधारला किंवा आपल्या
अकॅडमीला आपला सत्कारा साठी ठिकाण ‘ वार ‘ वेळ आपल्या सवडी प्रमाने सांगा । म्हटलो तेव्हा डुमने सरांनी 4. 5 डिसंबर रोजी गावचे व साथी माजी सैनिकाचे दुखः दुर करून मला सैना ध्वज दिनाची अर्थात
07/12/202 l हि
सत्काराची वेळ दिवस
दिला व वयोवृद माजी सैनिक सध्या नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रामराव थडगे साहेब ‘ श्री कॅप्टन कस्तुरे साहेब ,सध्या ECHS चे OIC श्री …. ले . कर्नल साहेब ‘ पूनरनियुक माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष ‘ मंडाल अधिकारी श्री पठान साहेब यांचे विचार सर्व माजी सैनिकांना

व जेष्ट सैनिकांना खुप आवडले ‘ माझ्या गावचे दोन पेंशन घेत आसलेले
श्री मुंडे साहेब ‘ व लोहा तालुक्या अध्यक्ष श्री संजय जाधव साहेब , रनिंग मध्ये फस्ट येऊन आजचा कार्यक्रम गाठनारे व फस्टआलेले व डुमने सरचे गाव शेजारी नायगाव तालुका अध्यक्ष श्री गणेशराव पाटील बेंद्रीकर साहेब ‘

तालुका मुखेडचे नविन (नवनिर्वाचित ) अध्यक्ष
. श्री नागरगोजे साहेब तसेच ‘ एस पी ऑफिस मधील P I S हांबर्डे साहेब व इंतर रत्न प्रेमी ह्या व इतर मित्र मंडळी च्या सोबत श्री डुमने पाटलाचा शाल ‘ पुषहार व श्रीफळ देऊन माजी सैनिक वाघमारे कंधार
यांच्या कडून सत्कार करण्यात आला .

तसेच श्री डूमने साहेब
यांना॥राष्ट्रीय संरक्षण रत्न ह्या पुरस्कराने सन्मानित केल्या बदद्ल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांना शुभ चिंतितो .

धन्यवाद |

जय हिन्द .

जय भारत

संकलन ; वाघमारे पि. व्हि .
माजी सैनिक , कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *